Modi Script Translator (मोडी लिप्यंतरकार)

मोडी दस्तऐवजांचे मराठी (देवनागरी) लिप्यंतरकार
Opening at 11:00 AM tomorrow
Header image for the site

Updates

मोडी लिप्यंतरकार हवे आहेत.

पेशवेकालीन आणि ब्रिटीशकालीन मोडी दस्तऐवज लिप्यंतराचा अनुभव असावा. हाती घेतलेले काम गांभिर्याने पूर्ण करण्याची इच्छा असावी. मुंबईतील लिप्यंतरकारांना प्राधान्य दिले जाईल. ही पूर्णवेळ नोकरी नाही ह्याची नोंद घ्यावी. कृपया फोन,व्हॉट्सअ‍ॅपवर संपर्क साधू नये. आपला अर्ज (बायोड...

Read More

’राजीखुषीने’ म्हणजे स्वेच्छेने.

शब्द एकच पण प्रत्येक कागदपत्रामध्ये निरनिराळ्या लेखनिकाचे हस्ताक्षर, लेखनाची गती आणि लेखन साधनांतील वैविध्यामुळे ह्या शब्दामध्येही विविधता दिसून येत आहे. ह्या तीन गोष्टींसोबतच आणखी दोन गोष्टी ह्या विविधतेला कारणीभूत आहेत, त्या म्हणजे शब्दांवर असलेला बोलीभाषेचा प्र...

Read More

प्राचीन आणि अर्वाचीन अक्षरांमधील भेद

मोडी लिपी शिकत असताना लेखनाचा सराव करते वेळेस अक्षरांची वळणं प्रमाणबद्ध असावीत, अक्षर सुंदर नसलं तरी सुवाच्य असावं ह्याकडे आपण लक्ष पुरवतो. बोरू किंवा कट्‌ निबच्या लेखणीने लेखन करतो. पण ऐतिहासिक कागदपत्रांमधील अक्षर नीट न्याहाळलं तर आपला मोडी लेखनाचा सराव आण...

Read More
Call now

'प्रसाद’ हे मराठी साहित्यातील एक मानाचे मासिक म्हणून ओळखले जाते. ह्या मासिकाच्या जून २०१९ च्या अंकात माझा मोडी लिपीविषयी एक लेख प्रसिद्ध झाला आहे. विद्यादात्री वसुप्रदा मोडी लिपी. अवश्य वाचा.

येथे लेख डाऊनलोड करता येईल.
https://tinyurl.com/modilipiarticle

Call now

विचार करून मेंदूचा भुगा पडला पण हा शब्द काही केल्या कळेना. पूर्ण कागदात सगळीकडे हा शब्द होता पण त्या माणसाने नेमकं काय गहाण ठेवलंय हे लक्षातच येत नव्हतं. नंतर एका ठिकाणी ’शिंगे’ असा शब्द वाचल्यावर कळलं कि तो न कळलेला शब्द ’टोणगा’ असा आहे.

हा शब्द लिहिलाय कसा बघा - टाणगो. पहिल्या अक्षरावरची मात्...

Read More
Call now

:: मोडी लेखन पद्धती ::

'आढळल्यास' हा शब्द लिहिताना 'ढ' अक्षर कसे लिहिले आहे पहा. आधी मोडी 'व' अक्षराप्रमाणे वळण घेऊन मग मोडी 'ढ' लिहिला आहे.

हा शब्द सर्रास वापरला जात असल्याने आकलन होणे सोपे आहे पण लेखन करताना एकदा हाताला गती मिळाली कि हात न थांबवता लिहिताना अशी वळणे नकळतपणे घेतली जातात. ह्याच ...

Read More
Call now

Services

मोडी लिपीतील दस्तऐवजांचे देवनागरी (मराठी) लिप्यंतर.

 • लिप्यंतर केलेले दस्त ऐवजांचे प्रकार

  जन्म-मृत्यू नोंद, जात प्रमाणपत्र, सातबारा उतारा, कर्जखत, गहाणखत, फरोक्त खत, बक्षीसपत्र, दानपत्र, मृत्यूपत्र, वंशावळ, कौलनामा, घरगुती पत्रव्यवहार, हिशेब, क ड ई पत्र, जंगल खर्डा इ.
 • भाषांतर

  मोडी लिपीतील दस्तऐवज देवनागरीत लिप्यंतर केल्यानंतर मराठी किंवा हिंदी भाषेतील दस्तऐवजांचे भाषांतर करून दिले जाईल.
 • मोडी लिपी प्रशिक्षण

  मोडी लिपी प्रशिक्षणाचे प्राथमिक आणि प्रगत वर्ग मुंबई व पुणे येथे सुरू आहेत. संपर्क साधावा - 9920028859

Testimonials

7 months ago
Accurate transliteration work and does the work understanding all aspects of the work. Good knowledge of her field and about Maratha history. Does work considering as her own. Be assured of quality. Keep it up.
- Mandar J
8 months ago
Congratulations Kanchan ! One more step towards being a professional Modi lipi translator. You always keep doing something different than usual. And this is really हटके and important too. Wish you all the best for your future endeavors in this creative field .
- Vishal K
4 months ago
Absolutely sophisticated personality and well versed in her field. She does not just translate, she gives quality.
- Dilip K

संपर्क साधा:
कांचन कराई (Kanchan Karai)
६०७/सी, खारेघाट रोड,
दादर पारसी कॉलनी, दादर टी.टी.
दादर पूर्व, मुंबई ४०००१४, भारत.
मोबाईल: 9920028859
इमेल: kanchan@kanchankarai.com

 • मुंबईव्यतिरिक्त, ठाणे, कल्याण, बदलापूर, नवी मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, औरंगाबाद, बडोदा, मध्य प्रदेश आणि नवी दिल्ली येथील मोडी दस्तऐवजांच्या लिप्यंतराचे कामही मी करत आहे.

 • मोडी लिपीमध्ये लिहिलेले शिवकालिन, पेशवेकालिन, आंग्लकालिन तथा अर्वाचिन काळातील दस्तऐवज लिप्यंतर करण्याचे ज्ञान मला अवगत आहे.

 • आंग्लकाळात (British East India Company च्या आमदनीत) लिहिलेले गेलेले महसूलाचे कागदपत्र, इनाम कमिशन बक्षीसपत्र, गहाणखत, दानपत्र, वाटणीपत्र, सात-बारा उतारे, तसेच घरगुती पत्रे, खाजगी पत्रे यांचे मी लिप्यंतर करून दिलेले आहे.

 • मी मोडी-मराठीमधील दस्तऐवजांचा देवनागरी-हिंदी किंवा रोमन-इंग्रजी भाषेमध्ये अनुवाद करून देऊन शकते.

 • आपल्या कुलाच्या मोडी लिपीतील प्राचीन नोंदी (दस्तावेज) वाचून त्याचे देवनागरीमध्ये लिप्यंतर करून घेण्यासाठीदेखील माझ्याशी संपर्क साधता येईल. दस्तऐवजांची संख्या जास्त असल्यास प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन लिप्यंतर करून देता येऊ शकते.

 • लिप्यंतरीत दस्तऐवज सही-शिक्क्यानिशी कुरीयर अथवा पोस्टाने पाठवण्याची  व्यवस्था देखील आहे.

Contact Us

Contact

Call now
 • 099200 28859

Address

Get directions
607/C, Khareghat Road,
Dadar Parsi Colony
Mumbai, Maharashtra 400014
India

Business Hours

Mon:11:00 AM – 7:00 PM
Tue:11:00 AM – 7:00 PM
Wed:11:00 AM – 7:00 PM
Thu:11:00 AM – 7:00 PM
Fri:11:00 AM – 7:00 PM
Sat:Closed
Sun:Closed
Contact Us
Message sent. We'll get back to you soon.