Posted on Sep 24, 2019

मोडी लिपी भाषांतर लिप्यंतरकार कांचन कराई

’राजीखुषीने’ म्हणजे स्वेच्छेने.

शब्द एकच पण प्रत्येक कागदपत्रामध्ये निरनिराळ्या लेखनिकाचे हस्ताक्षर, लेखनाची गती आणि लेखन साधनांतील वैविध्यामुळे ह्या शब्दामध्येही विविधता दिसून येत आहे. ह्या तीन गोष्टींसोबतच आणखी दोन गोष्टी ह्या विविधतेला कारणीभूत आहेत, त्या म्हणजे शब्दांवर असलेला बोलीभाषेचा प्रभाव. ’श’ चा उच्चार ’स’ प्रमाणे किंवा ह्याच्या उलट उच्चार करणे अगदी सहज घडू शकते आणि दुसरी गोष्ट...
https://tinyurl.com/ancient-and-modern-letters2
Contact Us
Message sent. We'll get back to you soon.