Posted on Apr 30, 2019

मोडी लिपी भाषांतर लिप्यंतरकार कांचन कराई

पंचत्व म्हणजे मृत्यू आणि कुणफ म्हणजे मृतदेह.

हे दोन्हीही शब्द नेहमीच्या मोडी दस्तऐवजांमध्ये क्वचितच आढळतात. त्यातच जर मोडी लेखन गुंतागुंतीचे असेल तर योग्य शब्द कळूनदेखील त्यांची खात्री वाटत नाही.

कधी, कधी अशी परिस्थिती असते कि लेखन अतिशय किचकट असतं आणि ह्या दोन शब्दांशिवाय काहीच वाचता येत नाही. पण हे नवीन कळलेले दोन शब्दच संपूर्ण वाक्याचा अर्थ उलगडायला मदत करतात.

अश्या परिस्थितीत मोडी लिप्यंतरकाराचा शब्दसंग्रह पक्का असावा लागतो. शब्दकोशांची गरज लागते ती अशाच प्रसंगी.
Contact Us
Message sent. We'll get back to you soon.